या खास पद्धतीने बनविले जाते आगरी समाजातील हळदी समारंभातील चिकन
नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आगरी पद्धतीचे चिकण बनवण्याची रेसिपी.
रेसिपी साठी लागणारे साहित्य
------------------------------------------------------------------------
१) ३०० ग्राम चिकन
२) २ बटाटे
३) कोथिंबीर
३) भाजलेल्या खोबऱ्याचे वाटण
४) खडा मसाला ( तमालपत्र, सुकी लाल मिरची, दालचिनी, लवंगा, ५ ते ६ काली मिरी, स्टार फुल )
५) आळ लसूणाची पेस्ट
६) लाल तिखट मसाला
७) हळद
८) गरम मसाला
९) धणे पावडर
१०) चवी पुरता मीठ
११) तेल
रेसिपि आवडली तर कृपया आमच्या चॅनेल ला subscribe करा. त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/channel/UC08dLu3qXO0tUPLhxDHND5g?sub_confirmation=1
Follow me on Facebook:
https://www.facebook.com/shwetasiddkitchen
Follow me on Instgram:
https://www.instagram.com/shwetasiddkitchen/
Follow Me on Twitter:
https://twitter.com/KitchenShweta
Comments
Post a Comment